Friday, April 19, 2024

कैदी









             

             कैदी 

बस दो चार रोज की बात है ! 

या दो और चार रोज़ की बात है ! 

क्या ये समज़ना बोहोत खास है !

मैं छोड़ दूं तो क्या कोई आस पास है !


क्यों रखते हो वहां

जहा फालतू की बकवास है !

मै बेजान हु जहाँ तुम सोच रहे हो !  

न पक्षी न कोई कहानी मेरे पास है !


रात के अंधेरे दिन के उजालो में है !

न कोई खुशबू इन सेहराओं में है !

ये बेजान है तरकस में तीर 

फिर भी पता नहीं किस गुमान में है ! 


राख ले बे ये चिराग तेरे पास

अब ये उजाला मेरी कश्ती में है 

तय करेंगे खुद अपनी हस्ती 

याद रहे इस वक्त तू मेरे बस्ते में है !   

                                         -ATM

                                                

बस युही


खुशियों का ही है ताना बाना 

कौन किसका है किसने जाना

कोई अपना मिले तो शायद 

एक श्याम गुज़ारलू में घर तेरे 

वार्ना चलता रहेगा ये दीवाना 


मेरी उम्र और मेरा हाल मेरा चेहेरा बता देगा

यु बात करके इस ख़ामोशी को क्यों तोड़ते हो  

ये लबो की हलचल जरुरी तो नहीं 

हे हुस्न ये सादगी किसी के लिए क्यों छोड़ते हो 


ये सताने के बहाने मनाना कोई तुमसे सीखें 

खस्ता हल बताके अपनों को आज़माना कोई तुमसे सीखें 

राह में मिलते  है चेहेरे पेहचाने से अमोल 

कहा से सीखी ये चालाकियाँ या कोई कोर्स से सीखें

                                                                          - ATM


Saturday, March 2, 2024

घोर अकेला







क्या मै करू तुम्हारे दोस्त से मिलके 

जब मेरा साथ ही तुम्हारा नहीं है !

मुझे पसंद है खुदसे मिलना 

मेरा खुदके आलावा कोई दोस्त नहीं है !


चौंक जाता हु मै लोगोका काफिला देखकर

इनका मुज़से तो कोई काम नहीं है !

में खोया हु मेरी ही अलग ही दुनिया में 

चलो अच्छा हुवा मेरा बोहोत बढ़ा नाम नहीं है ! 


में मिलता वही हु जहा हवा चले

पेड़ हिले और पत्ते गिरे ! 

उन पत्तो की तकिया बनाके 

राखलु मै अपने सिरे !

Friday, March 1, 2024

मैंने कही शोर किया है !

 


                                                  मै मरता हूँ आहिस्ता आहिस्ता  हर रोज़ 

                                                  क्या तुमने मेरी उमर पर गौर किया है !

                                                  हर रोज़ एक नयी मुसीबत सामने अति है मेरे 

                                                  पर क्या तुमने सुना मैंने कही शोर किया है ! 

Saturday, December 17, 2022

'' मुले देवा घरची फुलें ''

 '' मुले देवा घरची फुलें '' असं म्हणतात पण आपण जर त्यांच्या कडे लक्ष दिल नाही तर मात्र आपलीच  मूल आपल्याला लाज वाटेल अशी दुसऱ्यानसमोर वागताना दिसतात. 

हे नेमकं का बार घडतं याचं उत्तर आपण शोधायला पाहिजे. हा प्रकार आमच्या कडे व्हायला सुरवात झाली होती. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.  मुलगा ५ आणि मुलगी ३ वारश्याची आहे.

Wednesday, May 11, 2022

धैर्याची परीक्षा

 

धैर्याची परीक्षा

एका गावी एक महान ऋषी राहत असे आणि आदी शालेय शिक्षण पद्धती नव्हती तर शिक्षण आश्रमाद्वारे दिले जात होते. ऋषी मुनी आपल्या कौशल्ल्या नुसार शिक्षण देत असे. अश्याच एका आश्रमामध्ये एका ऋषीने तिथे शिकत असलेल्या मुलांच्या धेर्याची परीक्षा घ्यायचा विचार केला.

त्यांनी मुलांना पहाटेला ४ वाजता उठण्याकरिता एका दिवस आधीच सांगितले. सर्व मुले पहाटेला उठून ऋषी समोर उभी झाली. आज काहीतरी नवीन शिकायला मिडेल असा विचार करत मुले एकमेकां सोबत कुजबुजत होती. ऋषीने सर्वांना एक बारीक काडीने विणलेलं टोपले दिले आणि मानले जवाडच्या नदीवरून या टोपल्यामध्ये पाणी भरून आना सर्व मुले एकमेकान कडे पाहू लागली  आणि मनू लागली कास शक्य आहे हे ! गुरुजी त्यांना मानले माझ्यावर विश्वास ठेवा टोपल्यामध्ये पाणी आणायला

सुरवात करा

गुरुजीने काम दिल तर काहीतरी कारण असेल असं मानून सर्व मुले नदीवर निघून गेली. पण पाणी काही केल्या ठेपल्यामध्ये थांबेना, सकाळची दुपार झाली आता मात्र मुलांची हिम्मत खचली आणि काही मुलं खाली हाताने आश्रमात परतली. गुरुजीने त्या मुलांना काही न मानत बाकी मुलानं बद्दल विचारले ? काही मुलं आताही पाणी भरण्याचा प्रयत्न करत होती पण पाणी काही थांबेना नंतर थकून बाकी मुले सुद्धा आश्रमात परतली पण एक मुलगा अजून यायचा होता.  सूर्य मावडायला आला होता सार्वजन त्याची वाट पाहत होते आणि अखेर त्या मुलाने टोपलभर पाणी आश्रमात आणलेलं होत. सर्व मुले आश्चर्याने पाहत होती हे कास शक्य झालं !

गुरुजी सर्वांना म्हणाले बघा जर तुमच्या कामावर तुमचा विश्वास असता तर तुम्ही रिकामे टोपले आणले नसते. जर गुरुजींवर विश्वास असता आणि कामाची लगन असती तर ते विणलेले टोपले सुद्धा तुमच्यासाठी तुमचे काम पूर्ण करायला मदत करेल. कारण वारंवार पाण्याचा संपर्कात येऊन त्या टोपल्याचा काळया  फुगून गेल्या होत्या आणि ज्या बारीक गड्ड्यातून पाणी थांबत नव्हते ते गड्डे त्या फुगलेल्या काळ्याने बंद झाले आणि पाणि टोपल्यात थांबु लागलं.

कर्तव्य करत राहा फळाची चिंता करू नका ! फळ मिळणारच हे पक्क आहे .   

माणसाने धैर्यवान असावं उतावळेपणा माणसाला बुडवितो.


Saturday, May 7, 2022

काळी जादू

एका गावात एक काळी जादू करणारा तांत्रिक राहत होता. तो माहा कपटी, लोभी ढोंगी आणि दृष्ट होता. त्यानी मेमेल्या तरुण शरीराची शक्ती अर्जित केलेली होती त्यामुडे पूर्ण गावं त्याला घाबरत होत. याचा फायदा घेत त्यानी गावातील सुंदर बायकांना आपल्या हवसेची भूक भागवायला वापरायचे ठरविले. 

त्यासाठी तो एक तरुण बाई निवडायचा आणि तिच्या केसांच्या वापर आपल्या तांत्रिक विधी मध्ये करायचा. त्या विधी मध्ये रात्री १२ नंतर एक कणकेची बाहुली बनवायचा तिला त्या तरुण बाईचे केस लावायचा आणि आपल्या तांत्रिक शक्तीने त्या तरुण बाईचा जीव त्या बाहुली मध्ये टाकायचा आणि ती तरुण बाई पूर्ण नग्न अवस्तेत त्याचा घरी जात असे, तो तिचा विनयभंग करून जवळच्या नदी मध्ये जीव द्यायला लावायचा. असं पुन्हा पुन्हा होऊ लागलं गावातील तरुण मुली आणि बाया कमी होऊ लागल्या. सर्व गावं एकाच विचार करत होत. तेव्हा कुणी तरी सांगितलं कि हे काड्या जादू ची कारस्थान आहे. आणि लगेच गावाजवाडच्या एका भल्या तांत्रिकाला बोलावण्यात आले. त्याला हा सर्व प्रकार सांगण्यात आला आणि हात जोडून सर्वानी आपल्या आई बहिणीची इज्जत आणि प्राण वाचवण्यास विनंती त्या भल्या तांत्रिकाकडे केली. 

तो मनाला कि मला जर त्या द्रुस्ट तांत्रिकाच्या घरचे तांदूळ मिडेल  तर मी त्याला तुमच्या समक्ष उभा करू शकतो. तसेच करण्यात आले आणि गावातील एक माणूस त्या द्रुस्ट तांत्रिकाकडे जाऊन महाप्रसादा साठी तांदूळ घेऊन आला. 

भल्या तांत्रिकाने तो तांदूळ शिजवला त्या भाताची बाहुली बनविली आणि त्या समोर एक जु (बैलबंडीच्या  समोर बैलाच्या खांद्यावर ठेवलेले लाकडी वस्तू ) ठेवले गेले आणि आपल्या तांत्रिक शक्तीचा प्रयोग करत त्याचा जीव त्या जु मध्ये टाकला. त्या जुला चौकात मध्य भागी उभे ठेवण्यात आले आणि जुला तो भाला तांत्रिक बेताचे फटके मारू लागला. जसे जसे त्या जुला फटके बसत होते तशी तशी वेदना त्या तांत्रिकाला होत होती. त्या फटक्याची वेदना तो तान्त्रिक सहन करू शकला नाही आणि धावत पडतं तो चौकांत पोहोंचला आणि आणि माफी मागू लागला पण गावातील लोकं संतप्त झाले होते त्यांनी त्या तांत्रिकाला इतकं मार मारलं कि त्यात त्याचा मृत्यु झाला. 


गावांची  त्याच्या तावडीतून कायमची सुटका झाली होती.  

ब्लॉग कसा वाटला तुमची प्रतिक्रिया आम्हाला कडवा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद


 


कैदी

                            कैदी   बस दो चार रोज की बात है !  या दो और चार रोज़ की बात है !  क्या ये समज़ना बोहोत खास है ! मैं छोड़ दूं तो क्य...